Online Quiz with Certificate on Teachers Day 2024

Online Quiz with Certificate on Teachers Day 2024 Education Supreme

Organizer: SANTOSH N. DARADE POLYTECHNIC, YEOLA (Nashik-423 401), Maharashtra, India

Online Quiz Competition with Certificate on Teachers Day 2024 Under Central Library Celebrated on 05 SEPTEMBER 2024 Birth Anniversary of Bharat Ratna Dr. Sarvapalli Radhakrishnan.

About the Quiz

  • Date : 05 SEPTEMBER 2024
  • Time: 12:00 Am
  • Language : Marathi
  • Free Participants
  • Open to All Students
  • E-certificate will be issued via email to all registered candidates.
  • Daily only 100 certificates are generated

Apply Link

With regards from
Prof. Jadhav U.B

(Principal)
SND Polytechnic, Babhulgaon, Yeola.

Mr. Mulani U D
(Librarian)

7773999011 (Helpline)
Mr. Avhad D R
(Asst. Librarian)

100% Correct Answers Available Here

1) शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो ?
*
2 points
११ नोव्हेंबर
५ सप्टेंबर
१५ ऑगस्ट
२६ जानेवारी

2) कुणाच्या जन्म दिवसा निमित्ताने शिक्षक दिन साजरा केला जातो ?
*
2 points
मौलाना अबुल कलम आझाद
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन
महात्मा गांधी
लोकमान्य टिळक

3) डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते ?
*
2 points
पहिले
दुसरे
तिसरे
चौथे

4) डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती होते 
*
2 points
दुसरे
पहिले
तिसरे
चौथे

5) भारताने कोणत्या वर्षी  साली त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देऊन त्यांना गौरविले?
*
2 points
१९६२
१९५४
१९५०
१९५१

6) डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते ?
*
2 points
अर्थशास्त्र
मराठी
राज्यशास्त्र
तत्वज्ञान

7) डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची  उपराष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या देशाचे राजदूत म्हणून निवड करण्यात आली होती ?
*
2 points
अमेरिका
चीन
रशिया
इंग्लंड

8) डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म केव्हा झाला ?
*
2 points
१८८५
१८९२
१८८८
१८८२

9) डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे राष्ट्रपती केव्हा झाले ?
*
2 points
१८८८
१९५०
१९६२
१९४७

10) डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची युनुस्को च्या कार्यकारी बोर्ड वर अध्यक्ष म्हणून केव्हा निवड झाली होती ?
*
2 points
१९४८
१९५०
१९५२
१९६२

Sharing Is Caring:

Leave a Comment